सूचना निरोगी गाव, समृद्ध गाव — ग्रामपंचायत पेटुरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे!

कामांची माहिती

मुख्यपृष्ठ / अधिक / कामांची माहिती

ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती येथे दिली जाते.

घरकुल बांधकाम पाहणी

घरकुल बांधकाम पाहणी

आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी.

पाणीपुरवठा कामे

पाणीपुरवठा कामे

सौर ऊर्जा पाणीपुरवठा व नळजोडणी कामे.

घनकचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन

कचरा संकलन व कंपोस्ट प्रकल्प उभारणी.

सविस्तर कामनिहाय यादी (कामाचे नाव, खर्च, स्थिती) उपलब्ध झाल्यावर भरली जाईल.
×