सूचना निरोगी गाव, समृद्ध गाव — ग्रामपंचायत पेटुरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे!

उपक्रम व कार्यक्रम

मुख्यपृष्ठ / आमच्याबद्दल / उपक्रम
वनराई बंधारा – जलसंधारण
31 डिसेंबर 2025

वनराई बंधारा – जलसंधारण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली.

अधिक वाचा →
वृक्ष लागवड व संगोपन
निरंतर

वृक्ष लागवड व संगोपन

वृक्ष लागवड स्मशान भुमी आणि रस्ता दुतर्फा कर

अधिक वाचा →
स्वच्छता अभियान – आठवड्यातून एक दिवस गावासाठी
निरंतर

स्वच्छता अभियान – आठवड्यातून एक दिवस गावासाठी

गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता लोकसहभागातून केली जाते. स्वच्छतेबाबत जनजागृती हा उद्देश आहे.

अधिक वाचा →
महाआरोग्य शिबिर
3 जानेवारी 2026

महाआरोग्य शिबिर

वैद्यकीय पथकामार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

अधिक वाचा →
बाल आनंद व माता पालक मेळावा
23 जानेवारी 2026

बाल आनंद व माता पालक मेळावा

शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

अधिक वाचा →
वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यक्रम
23 जानेवारी 2026

वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यक्रम

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी शाळेत विशेष कार्यक्रम.

अधिक वाचा →
महिला श्रमदान – रोप लागवड
निरंतर

महिला श्रमदान – रोप लागवड

महिला बचत गट व ग्रामस्थ महिलांच्या सहभागातून शेतशिवारात रोप लागवड व श्रमदान.

अधिक वाचा →
कचरामुक्त परिसर मोहीम
निरंतर

कचरामुक्त परिसर मोहीम

गावातील कचरा साचलेल्या जागांची सफाई करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला.

अधिक वाचा →
×