सूचना निरोगी गाव, समृद्ध गाव — ग्रामपंचायत पेटुरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे!

आमचे गाव – ओळख आणि संस्कृती

मुख्यपृष्ठ / आमच्याबद्दल / संस्कृती

ओळख व संस्कृती

पेटुर गाव सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. गावात सर्वधर्मीय सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. परस्पर सहकार्य, एकोपा व पारंपरिक मूल्ये जपणे ही येथील ओळख आहे.

नवसाला पावणारे हनुमान मंदीर

नवसाला पावणारे हनुमान मंदीर

गावातील प्रसिद्ध श्रद्धास्थान. भाविकांची येथे नवस बोलण्याची परंपरा असून सण-उत्सवात मोठी वर्दळ असते.

📍 नकाशावर पहा
श्री राम मंदिर

श्री राम मंदिर

गावातील श्रद्धास्थान असलेले श्री राम मंदिर. सण-उत्सवांच्या वेळी भाविकांची मोठी वर्दळ असते.

📍 नकाशावर पहा
गॅलरी

आमचे उत्तम क्षण

हनुमान मंदीरहनुमान मंदीरहनुमान मंदीरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुर
×