ग्रामपंचायत पेटुरमार्फत घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर स्वीकारले जातात. कर भरण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क साधावा.
• घरपट्टी (मालमत्ता कर) • पाणीपट्टी • आरोग्य / स्वच्छता कर

ग्रामपंचायत पेटुर — यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.

ग्रामपंचायत पेटुर वॉटर फंड — यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.