गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जातो. युवकांच्या सहभागातून विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविले जातात.

गावातील मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा.
📍 नकाशावर पहा
एकात्मिक बालविकास सेवेअंतर्गत बालकांसाठी पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण.
📍 नकाशावर पहा
शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
अधिक वाचा →
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी शाळेत विशेष कार्यक्रम.
अधिक वाचा →