या अधिनियमांतर्गत कोणताही नागरिक ग्रामपंचायतीकडील सार्वजनिक माहिती मागू शकतो. अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जन माहिती अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
विहित नमुन्यातील अर्ज भरून, आवश्यक शुल्कासह कार्यालयात जमा करावा. ३० दिवसांच्या आत माहिती पुरविली जाते.
माहिती अधिकार अर्जाचा नमुना ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.