ग्रामपंचायत पेटुरमार्फत विविध केंद्र व राज्य शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते — स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), मनरेगा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान इत्यादी.

पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान; ग्रामपंचायत स्तरावर पाहणी.

प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी.

गाव स्वच्छ व हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी.

ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा व लसीकरण.