सूचना निरोगी गाव, समृद्ध गाव — ग्रामपंचायत पेटुरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे!

नागरिक सेवा

मुख्यपृष्ठ / सेवा / नागरिक सेवा

आपले सरकार सेवा केंद्र – ग्रामपंचायत पेटुर

महसूल विभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावर पुरविण्यात येणाऱ्या अधिसूचित लोकसेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अनु.क्र.लोकसेवाकालमर्यादापद निर्देशित अधिकारीप्रथम अपिलीयद्वितीय अपिलीयशुल्क
वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)१५ दिवसतहसीलदारउपविभागीय अधिकारीअप्पर जिल्हाधिकारी₹ ६९.००
जातीचे प्रमाणपत्र२१ दिवसउपविभागीय अधिकारी / उपजिल्हाधिकारीअप्पर जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी₹ १२८.००
उत्पन्न प्रमाणपत्र (१ वर्ष / ३ वर्ष)१५ दिवसनायब तहसीलदारतहसीलदारउपविभागीय अधिकारी₹ ६९.००
नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र२१ दिवसउपविभागीय अधिकारी / उपजिल्हाधिकारीअप्पर जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी₹ १२८.००
प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे१ दिवसअव्वल कारकून / नायब तहसीलदारनायब तहसीलदार / तहसीलदारउपविभागीय अधिकारी₹ ६९.००
विशेष सूचना: आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत सोबत आणल्यास सेवांचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.
×