“स्वच्छता हीच सेवा” — स्वच्छ गाव, निरोगी गाव.
“झाडे लावा, झाडे जगवा” — प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.
“पाणी अडवा, पाणी जिरवा” — जलसंधारणातून समृद्ध भविष्य.
“शिक्षण हे विकासाचे साधन” — प्रत्येक मुलाला शाळेत पाठवा.