सूचना निरोगी गाव, समृद्ध गाव — ग्रामपंचायत पेटुरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे!
पेटुर
● डिजिटल भारत अभियान

शाश्वत विकास, सक्षम पेटुर

पारदर्शक प्रशासन, अत्यावश्यक सेवा आणि सामुदायिक प्रगतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध.

1187लोकसंख्या
252कुटुंबे
776मतदार
1अंगणवाडी केंद्र
एकूण मतदार776
👤पुरुष415
👤स्त्री361
👤तृतीयपंथी0
उपक्रम व कार्यक्रम

अलीकडील घडामोडी

सर्व पाहा →
वनराई बंधारा – जलसंधारण
31 डिसेंबर 2025

वनराई बंधारा – जलसंधारण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली.

अधिक वाचा →
वृक्ष लागवड व संगोपन
निरंतर

वृक्ष लागवड व संगोपन

वृक्ष लागवड स्मशान भुमी आणि रस्ता दुतर्फा कर

अधिक वाचा →
स्वच्छता अभियान – आठवड्यातून एक दिवस गावासाठी
निरंतर

स्वच्छता अभियान – आठवड्यातून एक दिवस गावासाठी

गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता लोकसहभागातून केली जाते. स्वच्छतेबाबत जनजागृती हा उद्देश आहे.

अधिक वाचा →
गावातील सुविधा

स्थानिक सुविधा

सर्व पाहा →
जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, पेटुर

जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, पेटुर

गावातील मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा.

📍 नकाशावर पहा
अंगणवाडी केंद्र क्र. १४

अंगणवाडी केंद्र क्र. १४

एकात्मिक बालविकास सेवेअंतर्गत बालकांसाठी पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण.

📍 नकाशावर पहा
अंगणवाडी – सुविधा

अंगणवाडी – सुविधा

डिजिटल शिक्षण साधने व बालकांच्या आरोग्य-शिक्षणाच्या सुविधा.

📍 नकाशावर पहा
सौर ऊर्जा पाणीपुरवठा

सौर ऊर्जा पाणीपुरवठा

सौर ऊर्जेवर चालणारी शाश्वत पाणीपुरवठा योजना.

📍 नकाशावर पहा
घरगुती नळजोडणी (जलजीवन मिशन)

घरगुती नळजोडणी (जलजीवन मिशन)

घराघरांत नळजोडणीद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी.

📍 नकाशावर पहा
शुद्ध पाणी (RO) यंत्रणा

शुद्ध पाणी (RO) यंत्रणा

नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी.

📍 नकाशावर पहा
जलद प्रवेश

महत्त्वाचे दुवे

गॅलरी

आमचे उत्तम क्षण

अधिक →
पेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुरपेटुर

🗳️ आपला अभिप्राय द्या

गावातील स्वच्छता उपक्रमाबद्दल आपले मत काय आहे?

✓ आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
×