प्रत्येक सुविधेच्या ठिकाणी जाण्यासाठी “नकाशावर पहा” बटणावर क्लिक करा.

पीएम जनमन योजनेअंतर्गत आदिवासी समुदायासाठी उभारण्यात आलेले बहुउद्देशिय केंद्र (Multi Purpose Centre).

गावातील मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा.
📍 नकाशावर पहा
एकात्मिक बालविकास सेवेअंतर्गत बालकांसाठी पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण.
📍 नकाशावर पहा








